Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
5 मार्च 2022
05:30 संध्याकाळी
मा. भारत सासणे यांची मुलाखत
प्रत्येक लेखकाची एक निर्मितीप्रक्रिया असते, त्या निर्मितीप्रक्रियेला आणि जगण्याच्या वास्तवाला लेखक कसा सामोरा जातो, हे पाहणं फार रंजक असतं...
९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष मा. भारत सासणे यांच्या लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि त्यांच्यातल्या लेखकाची जीवनदृष्टी नक्की कशी आहे? हे उलगडून दाखवणारी मुलाखत ऐकायला नक्की या...
Contact - ९८५०७७७४८०
आयोजक-विवेक साहित्य मंच