Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
19 मार्च 2022
10:00 सकाळी
नगरसेवक व्हायचंय? (इच्छुक उमेदवारांसाठी)
*रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे*
संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्र, पुणे आयोजित
♟️ *नगरसेवक व्हायचंय ?*♟️
(सर्व राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांसाठी प्रत्यक्ष कार्यशाळा !)
महानगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या *निवडणुकांचे* बिगुल वाजल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. इच्छुकांनो... *यशस्वी राजकीय नेता* बनणे हे तुमचेही स्वप्न असणार ! पण त्यासाठी वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक जीवनात स्वत:चे *नेतृत्व सिध्द* करावे लागते. या सिद्धतेसाठी तुमच्यातील *नेतृत्वगुण* आणि *निवडून येण्याची क्षमता विकसित* करण्यासाठी... या आगळ्या वेगळ्या कार्यशाळेत आजच आपले नाव नोंदवा !
🎯 *या कार्यशाळेत जाणून घेऊया,*
🔴 *महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया – तोंडओळख*
🟠 *निवडून येण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक बाबी*
🟡 *प्रभागाचा अभ्यास – स्थानिक प्रश्न, मतदारांची मानसिकता*
🟢 *जनसंपर्क आणि संवादकौशल्य*
🔵 *लोकसहभाग वाढविण्यासाठी विधायक उपक्रम*
🟣 *उमेदवारी मिळविण्यासाठी पूर्वतयारी- मुलाखत, अर्ज भरणे, बायोडेटा, कागदपत्रे, इ.*
🟤 *निवडणूक व्यवस्थापन*
दिवस :- *शनिवार-रविवार, १९-२० मार्च

*नोंदणी अर्जाची लिंक :-* https://bit.ly/3uUm2KM
Contact - संपर्क :* राहुल टोकेकर-९८२२९७१०७९
आयोजक-रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी