Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
13 फेब्रुवारी 2022
05:00 संध्याकाळी
शिक्षण माझा वसा
🏆 शिक्षणविवेक आणि लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२२! 🏆
✨ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गर्जा जयजयकार
✨ ठिकाण - पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे
Contact - ९८५०७७७४८०
आयोजक-शिक्षणविवेक