Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
2 जानेवारी 2022
09:00 सकाळी
नुक्कड साहित्य संमेलन २०२२
साहित्यसम्राज्ञी शांताबाई शेळके
या वर्षी शांताबाई शेळके यांची जन्मशताब्दी असल्याने हे साहित्य संमेलन शांताबाईंच्या साहित्यावर आधारित परिसंवाद, काव्यवाचन आणि गाण्यांची मैफल आयोजित केलेली आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल

९.०० ते ९.२० - चहा- नोंदणी

९.२५ ते १०.०० - उद्घाटन - प्रा. सदानंद मोरे; बीजभाषण - डॉ. प्रतिभा रानडे

१०.१५ ते १.०० - चतुरस्र शांताबाई परिसंवाद
सत्र अध्यक्ष - नीलिमा गुंडी
वर्षा तोडमल, वंदना बोकील कुलकर्णी, मानसी चिटणीस, रुपाली शिंदे

२.०० ते ३.१५ - आठवणींचा बकुळगंध
सत्र अध्यक्ष-अरुण म्हात्रे
नेहा लिमये, मयूर भावे, मयूर सरकाळे, मनस्वी पेंढारकर, स्नेहल सुरसे

३.३० ते ५.०० - तरी असेल गीत हे.. गाण्याचा कार्यक्रम
सत्र अध्यक्ष - कौशल इनामदार ;
चैत्राली अभ्यंकर आणि सहकारी

५.०० ते ५.३० - बक्षीस वितरण समारंभ

५.३० ते ५.५० - समारोप - विक्रम भागवत

Contact - 9850777480
आयोजक-विवेक साहित्य मंच आणि फर्ग्युसन महाविद्यालय, प्रमुख प्रायोजक - पु. ना. गाडगीळ आणि सन्स