Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
2 जानेवारी 2022
10:00 सकाळी
♦️ वेध २०२२ ♦️ नवी आशा-नव्या दिशा... (ऑनलाईन कार्यशाळा)
कोरोनाशी सुरु असलेला संघर्ष अद्यापही संपलेला नाही. या दोन-अडीच वर्षांनी साऱ्या जगाचं जीवन बदलून टाकलं. अनेक चढउतार अनुभवायला लावले. पण त्यातूनही हा जीवनाचा प्रवाह मार्ग शोधत पुढे जात राहिला. तोच अधिक सशक्त बनविण्यासाठी सकारात्मकतेची नवी शिदोरी देणारी, मनं तजेलदार बनविणारी नव्या वर्षाची ही नवी कार्यशाळा !
चला...चैतन्य अन् नवऊर्जेनं मन रिचार्ज करुया...
यामध्ये जाणून घेऊया,
📌 जगणे - उत्सव आनंदाचा !
📌 नव्या वर्षातील नवी आव्हाने
📌 करियर, नोकरी-व्यवसायातल्या नव्या संधी
📌 आर्थिक आघाडी सांभाळताना..
📌 सकारात्मकतेच्या वाटेवर...
📌 बाईपण - जगताना... भोगताना..!
🎼 या आणि अशा, तुमच्या आमच्या मनातल्या, लहानमोठ्या असंख्य गोष्टींवर मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन, मनाचे चिरतारुण्य टिकविण्याच्या सोप्या टिप्स, दिलखुलास गप्पा अन सांगीतिक मेजवानीही !
सहभाग-🟥 राजीव तांबे
🟧 रेणू गावस्कर
🟨 शिवराज गोर्ले
🟩 डॉ. मेधा कुलकर्णी
🟦 डॉ. आशुतोष जावडेकर
🟪 डॉ. दीपक परबत

नावनोंदणी आणि शुल्क भरण्याची लिंक : https://iidl.org.in/vedh2022/
Contact - संतोष गोगले ९२२६४४८४८१, राहुल टोकेकर ९८२२९७१०७९
आयोजक-⚜️ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ⚜️