Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
2 जून 2024
05:00 संध्याकाळी
मतदार यादीतील मोठा घोळ
मतदार यादीतून नावे गायब झाली. त्याबाबत निवडणूक आयोग जबाबदारी झटकून मोकळे होऊ शकत नाही. नागरिक त्याबाबत दाद मागू शकतात.
(उपस्थितांनी येताना आपल्या निवडणूक ओळखपत्राची झेरॉक्स घेऊन यावे)
Contact - जुगल राठी-9370066937, विवेक वेलणकर -9850063480
आयोजक-सजग नागरिक मंच,पुणे