Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
25 मे 2024
06:15 संध्याकाळी
स्मरण यज्ञकुंडाचे
वक्ते:सात्यकी अशोक सावरकर
(नारायणराव सावरकरांचे नातू)
अन्य कार्यक्रम
➛ शांताबाई सावरकर उद्योजिका अर्थसहाय्य योजना उपक्रमाचे उद्घाटन
➛ पदनियुक्ती सोहळा
प्रमुख उपस्थिती:
सौ. सुमेधा योगेश (वीरपत्नी, वीरमाता तसेच सिर्फ संस्थेच्या संस्थापिका)
प्रमुख पाहुण्या:
डॉ. माया तुळपुळे (एम एस, डी ए
माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे)
Contact - विक्रम दिवाण: 9021753120 सौरभ दुराफे : 7821028049
आयोजक-स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था परिवार