Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
25 मे 2024
06:30 संध्याकाळी
सूरां मी वंदिले
मास्टर दीनानाथांच्या गायकीवर आधारीत मैफील
कलाकार:मंजुषा पाटील, भरत बलवल्ली
कार्यक्रमात अनेक दुर्मिळ चित्रफीतीही दाखवल्या जातील
(विनामूल्य प्रवेशिका:यशवंतराव, बालगंधर्व आणि सकाळ ऑफीस येथे सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ मिळतील)
आयोजक-सकाळ माध्यम समूह, वीर सेनानी फाउंडेशन आणि स्वरनिनाद फाउंडेशन