Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
28 एप्रिल 2024
10:00 सकाळी
भाषांतर युग ते अनुवाद युग:उमा विरुपाक्ष कुलकर्णी
जीवन गौरव पुरस्कार: शिरीष घाटपांडे, उज्वल ग्रंथ भांडार
साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार:तारा भवाळकर लोकसाहित्याच्या संशोधक, लेखक, विवेचक
हस्ते:गो बं देगलूरकर
व्याख्यान-भाषांतर युग ते अनुवाद युग:उमा विरुपाक्ष कुलकर्णी
आयोजक-अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे