Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
3 मार्च 2024
05:00 संध्याकाळी
गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न आणि सहकार खात्याची भूमिका
वक्ते:
जिल्हा उपनिबंधक श्री. संजय राऊत
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन हा एक जटील प्रश्न झाला आहे‌ . सभासदांची उदासीनता , मेंटेनन्स देतानाची खळखळ येथपासून कार्यकारी समितीची मनमानी येथपर्यंत अनेक प्रश्न भेडसावत आहेत. यामध्ये सहकार खात्याची काय भूमिका व जबाबदारी असते, त्यांच्याकडे कशी मदत मागता येते असे अनेक प्रश्न नागरीकांना पडताय. या वेळच्या आपल्या मासिक बैठकीत गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न आणि सहकार खात्याची भूमिका यावर जनसंवाद असा विषय ठेवला आहे. यामध्ये नागरीकांशी संवाद साधण्यासाठी पुणे जिल्हा उपनिबंधक श्री संजय राऊत येणार आहेत.
आयोजक-सजग नागरिक मंच