Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
10 मार्च 2024
10:00 सकाळी
महात्मा गांधी आणि आजचे वर्तमान
पहिले सत्र
विषय : गांधी सोबत मैत्री...
मार्गदर्शक:डाॅ. शशिकला राय
(प्राध्यापक आणि गांधी अभ्यासक)
दुसरे सत्र
विषय:सत्याग्रहशास्त्र
मार्गदर्शक:डॉ. कुमार सप्तर्षी
तिसरे सत्र
विषय : महात्मा गांधी आणि आजचे वर्तमान
मार्गदर्शक : सोहीत मिश्रा
(पत्रकार आणि राजकीय विश्लेषक)


▫️शिबिराच्या आधी प्रत्यक्ष शिबिरात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
▫️नोंदणी शुल्क ₹ १००/- फक्त.
▫️शिबीर संपेपर्यंत थांबणे बंधनकारक आहे.
▫️चहा व नाश्ता सकाळी ९:३० वा. सुरू होईल आणि दुपारचे भोजन १ वा. असेल.

नावनोंदणीसाठी गुगल फॉर्म
https://forms.gle/wrsFX4o14TWwTUgPA
Contact - सुदर्शन चखाले - 7887630615 संदीप बर्वे - 9860387827 सचिन पांडुळे -9096313022
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल