Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

बुधवार
31 जानेवारी 2024
05:00 संध्याकाळी
एका दिशेचा शोध आणि दिशा शोधणारी माणसे
-संदीप वासलेकर
प्रमुख पाहुणे:
आशिष आचलेरकर


या कार्यक्रमात विद्यार्थी सहाय्यक समितीचा गौरव करण्यात येणार आहे. समितीचे विश्वस्त हितचिंतक कार्यकर्ते यांनीही उपस्थित रहावे.
आयोजक-महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा,पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी