Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
11 फेब्रुवारी 2024
09:30 सकाळी
कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आणि महात्मा गांधी
वक्ते:विवेक सावंत,
एमकेसीएल मुख्य सल्लागार
सत्याग्रह शास्त्र
-डॉक्टर कुमार सप्तर्षी
अहिंसा:तत्व आणि व्यवहार
-डॉक्टर जॉन चल्लादुराई गांधी अभ्यास केंद्र एमजीएम विद्यापीठ
अभ्यास वर्ग सकाळी दहा ते सहा असेल
नोंदणी शुल्क 100 रुपये
9.30 चहा व नाश्ता सुरू होईल
1.00 जेवणाची सुट्टी होईल
आयोजक-युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी