Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
14 जानेवारी 2024
10:00 सकाळी
विरोधी पक्षांचे पानिपत
गांधी नेहरू समजावून घेताना
वक्ते:राज कुलकर्णी


सत्याग्रह शास्त्र
वक्ते:डॉ कुमार सप्तर्षी


भारतीय लोकशाहीवर आलेली संक्रांत आणि विरोधी पक्षांचे पानिपत
वक्ते:राजू परुळेकर
सूचना:
‣ चहा नाश्ता सकाळी 9.30ला सुरू होईल
‣ 1 वाजता भोजनाची सुट्टी होईल.
‣ संध्याकाळी 6 वाजता शिबिर संपेल
‣ नोंदणी शुल्क 100/- रुपये
Contact - सुदर्शन चखाले - ७८८७६३०६१५, संदीप बर्वे -९८६०३८७८२७
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल