Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शुक्रवार
12 जानेवारी 2024
05:00 संध्याकाळी
साहित्य सृजन पुरस्कार सोहळा
प्रमुख अतिथी: अनुवादिका उमा कुलकर्णी आणि समीक्षक प्रा.डॉ. रणधीर शिंदे


पुरस्कारार्थी:प्रदीप कोकरे, प्रमोदकुमार अणेराव


सत्तर कथासंग्रह आणि तीस कादंबरींमधून निवड करण्यात आली
आयोजक-मेहता पब्लिशिंग हाऊस