Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
14 जानेवारी 2024
10:00 सकाळी
नुक्कड बालसाहित्य संमेलन २०२४
वेळ : स. १०.०० ते सं. ७.००
स्थळ : फर्ग्युसन महाविद्यालयाचे अॅम्फी थिएटर, पुणे
सत्र १ : स. १० ते ११
उद्घाटन आणि बीजभाषण : मीना चंदावरकर
विशेष उपस्थिती :
राजीव तांबे, डॉ. सविता केळकर
सत्र २ : स. ११.१५ ते १२.००
खगोल ते भूगोल
आनंद घैसास

सत्र ३ : दु. १२.१५ ते १
ऐकताय ना माझी कविता!
मुलांचे काव्यसंमेलन
सत्र अध्यक्ष : राजीव तांबे
सत्र ४ : दु . २ ते ३
गाण्यांचा कार्यक्रम
आली सुट्टी, आली सुट्टी...
दिग्दर्शक : माधवी वैद्य
सत्र ५ : दु. ३.१० ते ४.१५
ऐकू या छान छान गोष्टी
पालक कथाकथन
अध्यक्ष : डॉ. नीलिमा गुंडी
सत्र ६ : संध्या. ४.३० ते ५.३०
मी सादर करणार आहे...
मुलांच्या नाट्यछटा सादरीकरण
अध्यक्ष : प्रकाश पारखी
सत्र ७ : संध्या. ५.४५ ते ६.३०
नाटक : आभाळमाया
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
दिग्दर्शक : रवींद्र सातपुते
सत्र ८ : समारोप संध्या. ६.३० ते ७
डॉ. माधवी वैद्य, आनंद काटीकर

नोंदणीसाठी लिंक - https://forms.gle/2J81qXeXsrkkkQkZ9
आयोजक-विवेक साहित्य मंच, नुक्कड कथाविश्व, विवेक व्यासपीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विदिशा विचार मंच, विवेक समूह, महाराष्ट्र नायक, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि शिक्षणविवेक