Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
6 जानेवारी 2024
10:00 सकाळी
वॉररूम व्यवस्थापन आणि निवडणूक प्रचार (AI) च्या साहाय्याने..!
आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे, सर्व राजकीय पक्षांसाठी जणू युद्धाचा प्रसंग ! अशातच आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी प्रचार मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि वॉररूमचे उत्कृष्ठ व्यवस्थापन कसे करावे, या अनोख्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थळःBmcc college
Cyrus Poonawala Hall,
Bmcc campus

Contact - 9822971079
आयोजक-Rambhau Mhalgi Prabodhini