Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
16 डिसेंबर 2023
10:30 सकाळी
पुणे पुस्तक महोत्सव-१ ला दिवस
सकाळी १०.३० - लहान मुलांसाठी कथाकथन राजीव तांबे
दुपारी १२ वाजता - उद्घाटन सत्र
दुपारी १.३० ते ४.३० - टॅलेंट हंट
दुपारी ४.३० - बँड सादरीकरण
सायंकाळीं ६.३० - लोकरंग सांस्कृतिक कार्यक्रम
सादरकर्ते:नंदेश उमप
आयोजक-राष्ट्रीय पुस्तक न्यास