Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

गुरुवार
14 डिसेंबर 2023
05:00 संध्याकाळी
गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार समारंभ
अध्यक्ष:राम नाईक


प्रमुख पाहुणे:मिलिंद जोशी


गदिमा पुरस्कार: कवयित्री सानिया


गृहिणी सखी सचिव पुरस्कार:अपर्णा अभ्यंकर


चैत्रबन पुरस्कार:वैभव जोशी


विद्या प्रज्ञा पुरस्कार: स्वरदा गोडबोले


गदिमा आणि बाबूजी एक अद्वैत व गदिमांची पंचवटी आणि आम्ही सात भावंडे या आनंद माडगूळकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन


स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे गदिमा गीतांचा कार्यक्रम
आयोजक-गदिमा प्रतिष्ठान