Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

बुधवार
13 डिसेंबर 2023
06:00 संध्याकाळी
विषय:सावरकरांचा द्रष्टेपणा
(धर्मांतर हेच राष्ट्रांतर या भाषणाला 70 वर्षे झाल्या निमित्त)
वक्ते:शरद पोंक्षे


उपस्थिती:
अनिलजी व्यास, (संघचालक,संभाजी भाग)


प्रा संजय चोरडिया
(अध्यक्ष, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन बावधन)

स्थळःसंभाजी महाराज क्रीडांगण, LMD चौक बावधन
आयोजक-स्वा. सावरकर प्रेमी मंडळ आणि दिलीप वेडे पाटील फाउंडेशन, बावधन