Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
3 डिसेंबर 2023
05:00 संध्याकाळी
आपली नेमकी जबाबदारी काय आणि यंत्रणांची काय?
घन कचरा व्यवस्थापनात महापालिका, नागरीक आणि स्वच्छ संस्था यांची नक्की जबाबदारी काय
ओलाकचरा स्वतःच जिरवण्यासंबंधी नक्की नियमावली काय ?
घरोघरी कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे का ?
राडारोडा, थर्माकोल, ट्यूब लाईट अशा वस्तू कुठे टाकायच्या ?
कचरा जाळताना दिसला किंवा सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्री घाण करत असतील तर नक्की तक्रार कोठे करायची ?
सहभाग:महापालिका घनकचरा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी *डाॅ. केतकी घाटगे* आणि स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
Contact - 9850063480, 9370066937
आयोजक-सजग नागरीक मंच