Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
9 डिसेंबर 2023
10:00 सकाळी
Content Creation Workshop (Youtube, Instagram, Facebook)
हे युग...जाहिरातीचं, समाजमाध्यमांचं आणि ऑफबीट करिअर ट्रेंडचं !

करिअरच्या या वाटेवर यशस्वी युट्युबर, इन्फ्लुएन्सर, डिजिटल क्रिएटर होण्याची उमेद असणा-या सर्व उत्साही, सृजनशील व्यक्तींनी करायलाच हवी अशी ही अनोखी कार्यशाळा !!
या कार्यशाळेमध्ये राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनीही सहभागी व्हावे.
कार्यशाळेमध्ये जाणून घेऊया,
🎨सोशल मीडिया - निर्मितीचे माध्यम आणि सर्जनशीलता
🎯हिट, सूपरहिट कंटेंट निर्मितीचे गमक
👨‍👨‍👧‍👦तुमचा अपेक्षित प्रेक्षक वर्ग ओळखा
👍स्वत:चा ब्रॅंड बनवून फॉलोअर्स वाढवणे
✍️उत्कृष्ट कंटेंट निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
📱सोशल मीडिया-कंटेंट निर्मिती : अर्थकारण
🔐सायबर सुरक्षा
📍कृत्रीम बुद्धीमत्ता (AI) आणि सोशल मीडिया
ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी, प्रॅक्टिकल्ससह आणखी बरेच काही !
दिवस : शनिवार-रविवार, दि. ०९-१० डिसेंबर २०२३
शुल्क : रु.२५००/- (चहा, नाश्ता, भोजनासह) (अनिवासी)

Contact - संपर्क : राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९
आयोजक-Rambhau Mhalgi Prabodhini