Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
10 डिसेंबर 2023
10:00 सकाळी
गांधी समजून घेताना
प्रो.एस.इरफान हबीब, तुषार गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी


आठवे गांधी दर्शन शिबीर


पहिले सत्र
विषय : गांधी समजून घेताना
मार्गदर्शक : मा. तुषार गांधी


दुसरे सत्र
विषय : सत्याग्रहशास्त्र
मार्गदर्शक : मा. डॉ. कुमार सप्तर्षी


तिसरे सत्र
विषय : गांधीजी-विचार आणि वारसा
मार्गदर्शक : मा.प्रो.एस.इरफान हबीब
( इतिहास अभ्यासक, लेखक )


नावनोंदणीसाठी गूगल फॉर्म
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfziXak5HSVCkkIQmFOK7uB3THnym0x3AGfT6hRt9giB8iJsg/viewform?usp=sf_link
▫️शिबिराच्या आधी आणि प्रत्यक्ष शिबिरात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
▫️मागील शिबिरांमध्ये सहभागी झालेले देखील या शिबिरात सहभागी होऊ शकतात.
▫️नोंदणी शुल्क ₹ १००/- फक्त. (शिबिरात जमा करू शकता.)
▫️चहा व नाश्ता सकाळी ९ वा. सुरू होईल आणि दुपारचे भोजन १ वा. असेल.
▫️वेळः सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत
▫️शिबीर संपेपर्यंत थांबणे बंधनकारक आहे.
Contact - सुदर्शन चखाले ( प्रकल्प प्रभारी ) - ७८८७६३०६१५, संदीप बर्वे ( विश्वस्त सचिव, म. गां. स्मा. निधी ) - ९८६०३८७८२७,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल, पुणे शहर) - ९०९६३१३०२२
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल