Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
5 नोव्हेंबर 2023
05:00 संध्याकाळी
माहिती अधिकार कायद्याची दशा आणि दिशा
वक्ते:
प्रल्हाद कचरे आणि विवेक वेलणकर
अध्यक्ष:
डॉ. शरदजी कुंटे


माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येऊन दीड तप झाले.
त्याच्या प्रचार व प्रसाराचे उद्दिष्ट ठेऊन २००६ साली सजग नागरिक मंच संस्थेची स्थापना केली. संस्थेला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त चर्चेचा हा कार्यक्रम.
Contact - विवेक वेलणकर ९८५००६३४८०, जुगल राठी ९३७००६६९३७
आयोजक-सजग नागरिक मंच