Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
8 ऑक्टोबर 2023
10:00 सकाळी
न्यायव्यवस्था आणि गांधीविचार
पहिले सत्र
विषय : गांधी विचार आणि न्यायव्यवस्था
मार्गदर्शक : सत्यरंजन धर्माधिकारी
.
दुसरे सत्र
विषय : सत्याग्रहशास्त्र
मार्गदर्शक : डॉ. कुमार सप्तर्षी
.
तिसरे सत्र
विषय:गांधी-आंबेडकर विचार आणि वारसा
मार्गदर्शक:प्रा. शैलेजा बरूरे
(प्रमुख, गांधी अभ्यास केंद्र, योगेश्वरी महाविद्यालय,अंबाजोगाई)
.
नोंदणी शुल्क ₹ १००/- फक्त

नावनोंदणीसाठी गूगल फॉर्म
https://forms.gle/sKeEwKN5VPbdZx986
Contact - संदीप बर्वे-९८६०३८७८२७, सचिन पांडुळे-९०९६३१३०२२
आयोजक-महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल