Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
3 सप्टेंबर 2023
05:00 संध्याकाळी
इलेक्ट्रिसिटी संवाद सभा
वीजग्राहक आणि महावितरण यांच्यातली संवाद सभा
वीजपुरवठ्यातील व्यत्यय, वीज मीटर्सची उपलब्धता, बिलींगच्या समस्या या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित केलेली आहे.
सहभाग-राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे झोन, महावितरण
Contact - विवेक वेलणकर-9850063480, जुगल राठी-9370066937
आयोजक-सजग नागरिक मंच,पुणे