Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
19 ऑगस्ट 2023
06:00 संध्याकाळी
अहमद शाह अब्दाली: अफगाणिस्तानचा राष्ट्रनिर्माता
(या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन)
यामधून आपल्याला अब्दालीचा इतिहास, त्याच्या मोहीमा, सन १७६१ आधीच्या उत्तर भारतातील राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन घडेल

हे पुस्तक प्रकाशनपूर्व सवलतीत खालील लिंकवरती उपलब्ध आहे.
https://sahyadribooks.com/ahamed-shaha-abdali/
https://www.amazon.in/dp/9390129087
मूळ किंमत ₹६५०/-
प्रकाशन पूर्व किंमत ₹५००/-
Contact - ९५११८ ९७१६५
आयोजक-योगेश रत्नाकर फाटक