Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

बुधवार
26 जुलै 2023
04:00 दुपारी
कारगिल विजय दिन व अधिकारी सत्कार समारंभ
🛳️ विषय : भारताची सागरी सुरक्षा 🛳️
प्रमुख उपस्थिती:विजय चाफेकर
अतिरिक्त महासंचालक(निवृत्त)भारतीय तटरक्षक दल(राष्ट्रपती पदक विजेते)
कार्यक्रमाच्या ठिकाणी चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे
Contact - बापू शिंदे 9834043824, किसन ताकमोडे-9850270614
आयोजक-स्व रुपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका