Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

गुरुवार
25 मे 2023
06:00 संध्याकाळी
मी येसूवहिनी सांगितिक अभिवाचन
संकल्पना व गीतगायन-सौ संगीता ठोसर
संहिता लेखन-डाॅ.चित्रलेखा पुरंदरे
कलाकार-वीणा गोखले,संजय गोखले,विनोद पावशे
सूत्रधार व निवेदन-श्री दिलीप ठोसर
सावरकर अध्यासन केंद्र.कर्वे रोड केंद्र,डेक्कन जिमखाना पुणे

समिधा पुणे प्रस्तुत मी येसूवहिनी
Contact - श्री दिलीप ठोसर ९९२२४२६५३७
आयोजक-महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ,वीरभूमी परिक्रमा,विवेक व्यासपीठ,सावरकर प्रेमी मंडळ अरण्येश्वर