Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
20 मे 2023
06:00 सकाळी
मी येसूवहिनी सांगितिक अभिवाचन
संकल्पना गीत गायन- सौ संगिता ठोसर
संहिता लेखन- डाॅ.चित्रलेखा पुरंदरे
कलाकार-वीणा गोखले,संजय गोखले,विनोद पावशे
सूत्र संचालन व निवेदन -श्री दिलीप ठोसर
सर्व्हे नंबर १२९ आयडियल काॅलनी पटांगण कोथरूड पौड रोड पुणे

समिधा पुणे प्रस्तुत
Contact - श्री दिलीप ठोसर ९९२२४२६५३८
आयोजक-पुणे नगर वाचन मंदिर व आयडियल काॅलनी