Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
7 मे 2023
05:00 संध्याकाळी
सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार
पुरस्कारार्थी:दीपक बच्चे पाटील
(देशभरात 3000 हून अधिक माहिती अधिकार अर्ज दाखल केले आहेत त्यायोगे धरण सुरक्षा धोरणात महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत)
- - -
हस्ते:मध्य प्रदेशातील माहिती आयुक्त राहुल सिंह
आयोजक-सजग नागरिक मंच,पुणे