Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

बुधवार
8 मार्च 2023
10:30 सकाळी
यशस्विनी-उद्योजिकांच्या यशोगाथा
पुस्तक प्रकाशन सोहळा
लेखिका:सीमा कांबळे
हस्ते-
नयना सहस्त्रबुद्धे
डीजीएम, बँक ऑफ महाराष्ट्र
प्रकाशकःभारतीय विचार साधना
.
उपस्थिती-
पद्मश्री मिलिंद कांबळे
आदिती भोसले वाळुंज
सुवर्णा डंबाळे
डॉक्टर गिरीश आफळे
स्थळ-हॉटेल लेमन ट्री प्रीमियर,
40 कॅनॉट रोड,
पुणे 400001
आयोजक-दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(डिक्की), भारतीय विचार साधना