Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
5 मार्च 2023
11:00 सकाळी
प्राचीन भारतीय परिधान शैली:ग्रंथ प्रकाशन
(सिंधू संस्कृती ते गुप्त काळ)
उपस्थिती:
मेधा कुलकर्णी,
शेफाली वैद्य,
श्वेता काजळे(लेखिका)
कार्यक्रमस्थळी पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध असतील
ऑनलाईन नोंदणीही सुरु आहे.
पृष्ठे:२६८
मूळ किंमत:४००/-
प्रकाशनपूर्व सवलतीत: ३५०/- (टपाल खर्चासह घरपोच)
पुस्तकासाठी व्हाट्सअप संपर्क:
https://api.whatsapp.com/send?phone=919890900807
Contact - ऋतुपर्णा कुलकर्णी:9923737114 श्वेता काजळे:9890900807
आयोजक-कॉन्टिनेन्टल प्रकाशन