Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
28 जानेवारी 2023
05:30 संध्याकाळी
दुर्दम्य आशावादी-डॉ रघुनाथ माशेलकर
चरित्रग्रंथाचे प्रकाशन
लेखक-सागर देशपांडे
उपस्थिती
-रघुनाथ आणि वैशाली माशेलकर
प्रमुख अतिथी
-पद्मविभूषण एम एम शर्मा (F R S)
विशेष अतिथी
-पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर
(ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ)
-पद्मभूषण डॉ. विजय भटकर
(परम महासंगणकाचे शिल्पकार)
पद्मभूषण शां ब मुजूमदार
(संस्थापक, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ)
Contact - 9356208296, 9850885936
आयोजक-सह्याद्री प्रकाशन