Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
14 जानेवारी 2023
07:00 रात्री
व्याख्यान:पानिपताचा रणसंग्राम
वक्ते:मोहन शेटे
स्थान:श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी, पुना हॉस्पिटल समोर नदीपात्रात
(भिडे पुलावरून लकडीपुला खालून थेट कार्यक्रम स्थानी वहाने आणता येतील)
आयोजक-इतिहास प्रेमी मंडळ आणि सेव्ह हेरिटेज