Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
8 जानेवारी 2023
06:30 संध्याकाळी
प्रसाद अमृतमहोत्सव सांगता आणि पुस्तक प्रकाशन समारंभ
उपस्थिती-
मोहनजी भागवत,
गो बं देगलूरकर,
सुधीर मुनगंटीवार
.
.
*प्रसाद प्रकाशन*
गंधशास्त्र-संकेत पोंक्षे,
प्रक्रियास्वरूप देवता-रमा गोळवलकर,
भारतीय कलेतील मिथकशिल्पे-आशुतोष बापट,
साहित्य प्रसादाची अंजुलि-अंजली पर्वते,
श्रीवादिराजयति-वादिराज लिमये,
मंथन-सच्चिदानंद शेवडे,
किं एकचि दिसे दुसरे... मला भावलेली ज्ञानेश्वरी-पांडुरंग भागवत,
प्राचीन व्यवस्थापनशास्त्र-उमा बोडस,
सण वार व संस्कार-अंजली जोगळेकर,
.
*अनाहत प्रकाशन*
शोध अस्मितेचा-रमा गोळवलकर,
खर्जूरवाहिका आणि इतर कथा-रमा गोळवलकर,
संकल्पना:शोध आणि बोध-अनिल शिंदे
.
.
*आसनसंख्या निश्चित करून प्रसाद कार्यालयात / मोबाईलवर कळवावी*
Contact - 8446037890, 020-24471437
आयोजक-प्रसाद प्रकाशन व प्रसाद ज्ञानपीठ