Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

बुधवार
14 डिसेंबर 2022
05:00 संध्याकाळी
‘गदिमा पुरस्कार':पुरस्कारार्थी मोहन आगाशे
गृहिणी सखी सचिव पुरस्कार:चित्रकार साधना बहुळकर,
चैत्रबन पुरस्कार:अभिनेते प्रवीण तरडे,
विद्या प्रज्ञा पुरस्कार:युवा गायिका योगिता गोडबोले
हस्ते:नाटककार समीक्षक सुरेश खरे
आणि
गदिमांच्या पंचवटीतून पुस्तक प्रकाशन:लेखिका शीतल माडगूळकर
गदिमा आणि लता: गदिमा गीतांचा कार्यक्रम
आयोजक-गदिमा प्रतिष्ठान