Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
4 डिसेंबर 2022
05:00 संध्याकाळी
माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदल
वक्ते:महेश झगडे,माजी सनदी अधिकारी आणि
माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक प्रल्हाद कचरे
सतरा वर्षांपूर्वी आलेल्या माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय कारभारातील पारदर्शकता नक्कीच वाढली.
सरकारकडून यामध्ये बदल प्रस्तावित आहेत. ते बदल आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चासत्र आयोजित केलेले आहे
Contact - विवेक वेलणकर ९८५००६३४८०, जुगल राठी ९३७००६६९३७
आयोजक-सजग नागरिक मंच