Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

सोमवार
21 नोव्हेंबर 2022
09:30 सकाळी
आरोग्याचे संविधान:पुस्तकाचे प्रकाशन
लेखक:डॉ. आनंद मोरे (एमडी मेडिसिन आयुर्वेद)आरोग्याचे संविधान:पुस्तकाचे प्रकाशन
हस्ते:डॉ मनोज नेसरी (सल्लागार आयुष मंत्रालय भारत सरकार)
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (अध्यक्ष NAAC)
उपस्थिती:पंडित वसंत गाडगीळ, डॉ. योगेश बेंडाळे, रवींद्र धारिया, डॉ. के सत्यलक्ष्मी
वनराई ऑफिस मित्रमंडळ चौक,पर्वती जवळ
Contact - संपर्क 020-24420351/020-24429351
आयोजक-वनराई