Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
12 नोव्हेंबर 2022
06:00 संध्याकाळी
पानिपत ज्ञात व अज्ञात: व्याख्यान
सादरकर्ते-मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानिटकर
.
पेशावरमध्ये मराठे काबूलच्या अखबारांतील अस्सल पुरावा मोगलांचे अधिकृत आमंत्रण - भाऊंच्या नावाचे मूळ फर्मान काशीराजाची बखर मूळ प्रत - अब्दालीचा अप्रकाशित अधिकृत इतिहास अब्दालीचा अप्रकाशित पश्तू भाषेतील पोवाडा लॉर्ड कॉर्नवॉलिसची उत्सुकता मराठ्यांचा अप्रकाशित अहवाल

आयोजक-भारत इतिहास संशोधक मंडळ