Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
6 नोव्हेंबर 2022
05:00 संध्याकाळी
व्याख्यान-लोक हो,सजग व्हा !
वक्ते-विवेक वेलणकर
सजग नागरीक मासिक सभा
सजग नागरीक मंच
व्याख्यान-लोक हो,सजग व्हा !
वक्ते-विवेक वेलणकर
सोशल मेडियामधून खर्‍याखोट्या माहितीचा भडीमार होवूनही काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. त्या माहीत व्हाव्यात यासाठी हे व्याख्यान
Contact - जुगल राठी:९३७००६६९३७
आयोजक-सजग नागरीक मंच