Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
6 नोव्हेंबर 2022
11:00 सकाळी
शेफाली वैद्य यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
*नित्य नूतन हिंडावे* आणि *चितरंगी रे*
हस्ते-हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर
विशेष अतिथी-शरद पोंक्षे
अध्यक्ष-प्रदीप रावत
सूत्रसंचालन-प्रसाद भारदे
*विशेष सूचना*- प्रकाशन स्थळी शेफाली वैद्य यांची तीनही पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध असतील
आयोजक-इंद्रायणी साहित्य