Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
25 सप्टेंबर 2022
07:00 रात्री
स्वा. सावरकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
विषय-भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिकारकांवर नेहमीच अन्याय होत आला आहे.
पारितोषिक वितरण हस्ते
 अरविंद गोखले
ज्येष्ठ पत्रकार लेखक
रवींद्र साठे स्वाती महाळंक
Contact - राहुल टोकेकर 9822971079/ संतोष गोगले ९२२६४४८४८१
आयोजक-रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे