there was a database error
pls report admin webmaster@semifinal.in Duplicate entry '17990' for key 'PRIMARY' Pune Programs

Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
25 सप्टेंबर 2022
07:00 रात्री
आंतर-महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ
यंदा स्पर्धेचे १५ वर्ष आहे. *या वर्षी भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर *“भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहास लेखनात क्रांतिकारकांवर नेहमीच अन्याय होत गेला आहे”* हा प्रस्ताव वादस्पर्धेसाठी निश्चित केला आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण ज्येष्ठ पत्रकार मा. अरविंद गोखले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सर्वांनी अवश्य यावे, आग्रहाची वनंती.
Contact - 9822971079
आयोजक-Rambhau Mhalgi Prabodhini, Savarkar Darshan Pratishthan, Deccan Education Societt