Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
21 ऑगस्ट 2022
11:00 सकाळी
कुमार सप्तर्षी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि सहभोजन
कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा या ग्रंथाचे प्रकाशन
प्रकाशन हस्ते*
मा. आबेदा इनामदार
(उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे)
प्रमुख उपस्थिती
मा. कल्याण तावरे
(प्रसिध्द उद्योजक, रसिक वाचक)
मुलाखतकार
मा. सुधीर गाडगीळ (प्रसिध्द निवेदक, सुत्रसंचालक, पत्रकार, लेखक)
प्रकाशन समारंभानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल.
Contact - संदीप बर्वे 9860387827
आयोजक-डॉ. कुमार सप्तर्षी जीवन गौरव समिती, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी