Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

शनिवार
9 जुलै 2022
06:00 संध्याकाळी
आठवणीतील म्हाळगी...! आदर्श लोकप्रतिनिधी स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम !
सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी संघटक ज्येष्ठ संसदपटू आणि आदर्श लोकप्रतिनिधी स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या शतकोत्तर प्रथम जयंतीनिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांच्या आदर्श लोकप्रतिनिधी, कर्तव्यदक्ष पिता तसेच सामाजिक जीवनातील जागरूक व्यक्तिमत्त्व म्हणून असलेल्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
सहभाग :- मा. आनंद हर्डीकर आणि मा. अ‍ॅड. जयंत म्हाळगी
अ‍ॅसेम्ब्ली हॉल, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे आवार, कर्वे रस्ता, पुणे ४११००४

Contact - राहुल टोकेकर : - ९८२२९७१०७९
आयोजक-रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी