Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

मंगळवार
3 मे 2022
05:30 संध्याकाळी
देवदेवेश्वर श्री भगवान परशुराम जयंती निमित्त सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम
बेडेकर गणपती मंदिर, कोथरुड पुणे -411038 येथे सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम आहे संध्याकाळी.... आवर्जुन येणे करावे !
॥ श्रीर्जयति ॥॥
श्री उवाचअग्नि अंतर्यामी आमचे दर्शनआहे
आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होतो की दरवर्षी प्रमाणे देवदेवेश्वर श्रीभगवानपरशुराम जयंती (वैशाख शुद्ध तृतीया) मंगळवार दि ३/५/२०२२ सायंकाळी ५.३0 ते ८.३० या वेळेत आपण साजरी करीत आहोत.
सायंकाळी ५.३0 ते ६. ३0 हवन
६.३० श्री आरती, श्री परशुराम चरित्र
६.५३ अग्निहोत्र, नंतर प्रसाद

देवदेवेश्वर श्रीभगवानपरशुराम हे परम्‌सद्गुरु श्रीगजाननमहाराज यांचे सद्गुरु होत. या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी सर्व भक्तांनी सहभागी व्हावे ही विनंती.
सर्वांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून श्रीभगवानांचे दर्शनाचा लाभ घ्यावा
स्थळ :
४३/२, ओंकार बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड, रामबाग कॉलनी, कोथरुड, पुणे - ३८
संपर्क : श्री प्रकाश पारखे - ९४२२०३४४४१ श्री पानसरे - ९८२२६८१८५६
श्री शास्त्रि - ९८२२0४६२९४
आपले विनीत : आग्रिहोत्र मंडळ, पुणे.
आपण सर्वांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी ही नप्न विनंती.
Contact - 9923028280
आयोजक-अग्निहोत्र मंडळ, पुणे
स्थान-पुणे