Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
3 एप्रिल 2022
05:00 संध्याकाळी
ग्राहक संरक्षण कायद्याची सद्यस्थिती व अपेक्षा
वक्ते: ऍडव्होकेट ज्ञानराज संत , उपाध्यक्ष , consumer advocates association , pune
उपस्थिती:
विवेक वेलणकर, जुगल राठी
-
भारतात 1986 साली हा कायदा अस्तित्वात आला, २०१९ साली यामध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले. २०१९ मध्ये झालेले बदलही ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत या दृष्टीने हे व्याख्यान
आयोजक-सजग नागरीक मंच